ताज्या घडामोडीसामाजिक

सुमेध(बप्पा)शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुकबधिर शाळेत व मतिमंद शालेय साहित्य व फळ वाटप.


सुमेध(बप्पा)शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुकबधिर शाळेत व मतिमंद शालेय साहित्य व फळ वाटप.

केज/सचिन भालेराव

नगरसेवक सुमेध (बप्पा) शिंदे यांचा वाढदिवस म्हणजेच स्मृती दिन दिनांक १५ ऑगस्ट रोजी असतो त्या निमित्ताने यांच्या स्मृतिदिनानिमित्त एल.एफ. सी. ग्रुप व सुमेध बप्पा शिंदे विचार मंच यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. १५ ऑगस्ट रोजी ११.०० वाजता मुकबधिर शाळा, उमरी (केज) येथे शालेय साहित्य व फळ वाटप करण्यात आले. यानंतर उपजिल्हा रुग्णालय, केज येथेही फळ वाटप कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमास जेष्ठ नेते हरूनभाई इनामदार नगराध्यक्षा सीताताई बनसोड ,शाळेच्या मुख्याध्यापिका शिंदे मॅडम व सुर्यवंशी मॅडम. तसेच शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते

या कार्यक्रमांना , अशोक गायकवाड, अमोल मिसाळ, लखन हजारे, विवेक बनसोड, किरण जोगदंट,, अशोक धिवार, राहुल इनकर, सुहास समुद्रे, विनोद इनकर, गणेश गालफाडे, अभिजीत तुपारे,प्रदीप गायकवाड, विकी लांडगे, प्रेम मस्के, आकाश शिंदे, संदेश ताकतोडे, रेवन आप्पा नखाते, पवन बनसोड, प्रवीण लांडगे, आदित्य मस्के, आदित्य जावळे, बाळा भांगे, ओम शिनगारे, सूरज वैरागे, सोनू लष्करे, सोनू जोगदंड, कुणाल पोळ आदी मान्यवर उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *