“लोकशाही बचावासाठी खासदार रजनीताईंची आक्रमक हाक”
मत चोरीविरोधी आंदोलनात खासदार रजनीताई पाटील आक्रमक!
लोकशाही व संविधान रक्षणासाठी ठाम भूमिका.
केज/सचिन भालेराव
लोकशाहीचे रक्षण आणि मत चोरी रोखण्यासाठी राजधानीत इंडिया आघाडीच्या वतीने भव्य आंदोलन झाले. या आंदोलनात काँग्रेसच्या राज्यसभा खासदार, संसदरत्न खा. रजनीताई पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत लक्ष वेधले.


