अतिवृष्टीच्या राज्यातही माळेगाव तहानलेले! पाणी दीड महिन्याला, पाणीपट्टी मात्र महिन्याला.
केज/सचिन भालेराव महाराष्ट्रात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीने गावोगावी हाहाकार माजवला. शेतकरी उद्ध्वस्त झाला, संसार वाहून गेले, घरे पडली, अनेक कुटुंबे रस्त्यावर
Read More